रत्नागिरी जिल्ह्यातलं देवरुख हे या गावात घडला एक मोठा कलाकार संपूर्ण बालपण त्यांच तिथे गेलं....हो मी सांगतेय वैभव मांगले यांच्या बदल.........वैभव यांचे बाबा नाटक तर आजोबा संगीतनाटकांमधून काम करायचे
आई गायची, त्यांच्यामुळेच वैभव मांगले यांच्यात अभिनय आणि गायनाचे गुण आले.... छोट्याशा गावात करिअर करायचं म्हणजे कठीण आहे..... सर्वसामान्य कुटुंबातला हा मुलगा.... शिक्षण पूर्ण करायचं आणि नोकरी बघायची हाच दृष्टिकोन होता.... पण, लहानपणापासून अभिनयाच्या आवडीनं स्वस्थ बसू दिलं नाही.... अभिनयचं विश्वात खऱ्या अर्थानं सुरू केलं ते म्हणजे इयत्ता सातवीत असताना...
वैभव यांच्या मनाता एक गोष्ट फिट होती ती म्हणजे नट आणि भूमिका यांच्यातलं अंतर जितकं कमी तितका नट ती भूमिका उत्तम जमत बर का..

#lokmatcnxfilmy #VaibhavMangale #Paintingart
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber